ही टेस्ट पालकांनी सोडवायची आहे!
ही टेस्ट पालकांनी सोडवायची आहे!
ही तपासणी कुणी करायला हवी?
सतत मोबाईल आपल्या जवळपास असावा, अशी अपेक्षा
मूल जेवताना, झोपताना,
मोबाईल पाहण्याचा हट्ट
मुलाची भूक कमी झाली आहे किंवा त्याचे / तिचे जेवणाकडे दुर्लक्ष
ऑनलाईन मोबाईल व्यसन चाचणी
MOBILE ADDICTION TEST ONLY @ Rs. 100
मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम
सध्याच्या मुलांना लहानपणापासून एक वेगळीच सवय लागते. त्यांच्या हातात मोबाईल असल्याशिवाय ते जेवायलाच बघत नाही.
कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवण करण्याची ही सवय अतिघातक आहे.
चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेचे त्रास सुरु होवू शकतात.
मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर असतो.
मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत पडू शकते.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशनचा त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका
मोबाईल व्यसन तपासणीची वैशिष्ट्ये
तुमच्या मुलाला मोबाईल वेडातून बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वास द्या.
काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या.
पर्याय स्वरुपातील ही प्रश्न मालिका पालकांनी सोडवायची आहे.
तुमच्या व्हाटसअपवर आमच्या अधिकृत नंबरवरून तुम्हाला तुमचा रिपोर्ट मिळेल.
नाममात्र दरात ही तपासणी सुविधा उपलब्ध
स्मार्टफोन ही आता जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातली गरज बनली आहे. याच स्मार्टफोनचा अतिवापर वाढला असून, त्याचे अनेक धोके माणसाच्या आरोग्याला होतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मोठे आजार होण्याचा धोका वाढला आहे.
✔सतत चिडचिड होते
✔तणाव निर्माण होऊन, मानसिक परिणाम होतात
✔ दृष्टीवर परिणाम होतो
✔डोकेदुखी वाढते
✔अंगदुखी सुरू होते
✔मोबाईलचे व्यसन लागते
✔लहान लहान विचारात गोंधळून जाणे
✔मानेचा आजार व्हायची शक्यता वाढते
ही टेस्ट केल्यानंतर काय कराल?