तुम्हाला मिळालेलं आयुष्य हे तुमचं आयुष्य आहे. तुम्ही कोण आहात आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे हे तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर चला ते शोधण्यासाठी आपण एकत्र काम करूया.
कोणता निर्णय घ्यावा, योग्य निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत, नेमकं मार्गदर्शन मिळत नाही...
तुम्हाला बोलते व्हावे लागेल !
सर्वप्रथम लोकांना समजून घ्या, कोणत्याही परिस्थितीत संघर्ष टाळा.
तुम्ही अनेकदा स्वतःचा अंदाज घेतल्यास, तुम्हाला तुमचे विचार आणि भावना व्यक्त करण्यात
अधिक आरामदायक वाटण्यास मदत करू शकते.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न असतातच परंतु ते एका मर्यादेच्या पलिकडे जात असतील त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या मनात सुरू असलेली खदखद मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांना सांगण्यात कोणताच कमीपणा नसतो. प्रत्येकवेळेस डॉक्टर आपल्याला औषधेच देतात असे नाही. अनेक समस्या सुरुवातीच्या पातळीवर असतील तर समुपदेशन आणि वर्तनदोष सुधारून त्यांच्यावर मात करता येते. सर्व बाह्य उपाय वापरूनही माझ्या स्वभावात, नकारात्मक भावनेत, खिन्न विचारांत बदल झालेला नाही हे स्वीकारून लवकरात लवकर मानसिक आधार शोधणे गरजेचं आहे.
मानसतज्ज्ञांशी बोला ! 94226 27571